ग्रेट भेट : पोपटराव पवार

January 5, 2011 5:59 PM0 commentsViews: 234

अहमदनगर जिल्ह्यातील 'हिवरेबाजार' हे एक छोटसं गाव. आज जगाच्या पाठीवर 'आदर्श गाव' म्हणून समोर आलंय. या गावात काय चमत्कार आहे हे पहाण्यासाठी देशांतून परदेशातून लोक इंथ येतात. हिवरेबाजारचा कायापालट करणारे आणि गावाला आधुनिक चेहरा देणारे सरपंच पोपटराव पवार यांची ही नवीन वर्षाच्या निमित्ताने खास ग्रेट भेट

close