अमिताभनं दिला मराठीत संदेश

January 8, 2011 5:11 PM0 commentsViews: 12

08 जानेवारी

महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान अर्तंगत जनजागृतीसाठी लघुपट तयार करण्यात आला आहे. वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी आणि लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी प्रसिध्द कलाकारांचे संदेश यात घेण्यात आले आहे. यात अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, मृणाल कुलकर्णी आदींचे संदेश आहेत. महाराष्ट्र मोटर वाहन विभागाच्या वतीने ही अभिनव कल्पना राबवण्यात आली.

close