अणुउर्जेच्या आखाड्यात

January 13, 2011 3:04 PM0 commentsViews: 82

कोकण किनारा, हापुस आंबा, फणसासारख्या रसाळ कोकणात 'अणुऊर्जा'प्रकल्पाचे काटे रोवले जातायत असा आरोप कोकणवासी करत आहे. जैतापूरमध्ये अणुउर्जा प्रकल्प येणार आहे. त्यामुळे समुद्राचं पाणी काळ होणार, जमिनी जाणार, आंब्याचा राजा 'हापूस' काळा पडणार अशा अनेक प्रश्नांची घरघर कोकणवासीयांना लागली आहे. मात्र ज्या कोकणाच्या धरतीवर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प होवू घातला आहे तो नेमका काय आहे. अणुऊर्जेची भीती किती खोटी किती खरी आहे, अणुउर्जेची निर्मिती नेमकी कशी होते? प्रकल्पाचा पर्यावरणावर, आजूबाजूच्या परिसरावर, माणसांच्या आयुष्यावर काही परिणाम होतो का ? याचा आखोदेखा हाल अणुउर्जेच्या आखाड्यात या रिपोर्ताजमध्ये…..

close