पानिपतचा रणसंग्राम 250 वर्षानंतर

January 14, 2011 2:26 PM0 commentsViews: 266

14 जानेवारी 1761 रोजी मराठे आणि अहम्मदशहा अब्दालीमध्ये पानिपतची तिसरी लढाली झाली. या लढाईत मराठ्यांचा दारुण पराभव झाला आणि सुमारे एक लाख मराठ्यांची कत्तल झाली. पण पराभव झाला तरीही परकीय शत्रूपासून देशाला वाचवण्यासाठी मराठे मोठ्या जिद्दीने लढले होते. मराठ्यांच्या अतुलनीय पराक्रमाने गाजलेल्या पानिपतच्या लढाईला 250 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त हा खास रिपोर्ताज……………

close