ग्रेट भेट : विश्वास पाटील

January 14, 2012 11:47 AM0 commentsViews: 369

15 जानेवारी

'पानिपत'कार विश्वास पाटील. फार थोड्या लेखकांच्या नशीबी जे भाग्य मिळत ते विश्वास पाटलांना लाभलं आहे. पानिपतच्या अडीचशे वर्षाच्या निमित्तानं त्यांच्या पानिपत या कादंबरीची तिसावी आवृत्ती प्रसिध्द झाली आहे. एवढी प्रचंड वाचकप्रियता मराठीतच नाही तर भारतातल्या फार थोड्या लेखकांना लाभलेली आहे. पण विश्वास पाटील केवळ पानिपतपुरते मर्यादीत नाही पानिपतनंतरही मराठी साहित्यामध्ये फार मोठं योगदान दिलं आहे.

close