ग्रेट भेट: सचिन पिळगावकर( भाग 2 )

June 26, 2011 12:08 PM0 commentsViews: 159

सचिननं वयाच्या चौथ्या वर्षी फिल्मी दुनियेत प्रवेश केला आणि गेली 49 वर्ष उत्साहाने नव नवीन प्रयोग करत आहे. तो नट म्हणून वावरतो, तो दिग्दर्शक म्हणून वावरतो तो नृत्य ही करतो आणि आता तो संगीत दिग्दर्शन ही करतो… अशा हरहुन्नरी कलाकाराची ही खास ग्रेट भेट…

close