ग्रेट भेट : सलमान खान

January 1, 2011 4:48 PM0 commentsViews: 639

सलमान खान…बॉलीवूडचा आघाडीचा नायक त्याच्या कारकिर्दीत तो अनेक ठिकाणी वादात सापडला. पण तरीही आपल्या कलागुणांमुळे तो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवू शकला. अशा या कलाकाराची ही ग्रेट भेट

close