वरदान स्टेम सेल्सचं

January 27, 2011 1:31 PM0 commentsViews: 16

20 वं शतकं हे फिजिक्सचं शतकं तर 21 वं शतकं हे बायोलॉजीच्या संशोधनाचं शतकं म्हणून ओळखलं जातं आणि म्हणून एकाहून एक असाध्य आजारांवर मात करण्याचं तंत्र शोधलं जातंय ते स्टेम सेल्सच्या दुनियेन. पण ही स्टेम सेल्स थेरपी म्हणजे नेमकं काय आणि या क्षेत्रात चालू असणार्‍या संशोधनाबद्दल सांगणारा अलका धुपकर यांचा हा रिपोर्ताज

close