डुप्लिकेट चावीनं होते टँकरमधून डिझेल चोरी

February 1, 2011 4:17 PM0 commentsViews: 6

blank_page01 फेब्रुवारी

मुंबईत काल सोमवारी रेशनिंग विभागाच्या भरारी पथकानं डिझेल चोरी करणार्‍या तीन टँकर्स पकडले होते. या टँकरमधून तेल काढून विक्री करण्यासाठी ड्रायव्हर आणि क्लिनरनं मिळून डुप्लिकेट चाव्या बनवल्याचं उघड झालं आहे. टँकरमधून ही डिझेल चोरी कशा पद्धतीनं केली जात होती याचं प्रात्यक्षिक रेशनिंग विभागाच्या भरारी पथकानं आणि पोलिस अधिकार्‍यांनी आयबीएन लोकमतला दाखवंलं आहे.

close