ग्रेट भेट : डॉ. अनिल काकोडकर

February 2, 2011 4:13 PM0 commentsViews: 80

पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर. देशाच्या अणुधोरणात सिंहाचा वाटा उचललेले शास्त्रज्ञ. काकोडकर अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आहेत. अलीकडेच भारताने अमेरिकेशी अणुकरार केला त्यात काकोडकर यांनी अहोरात्र मेहनत केली अशी पावती खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी दिली आहे. अशा शास्त्रज्ञाच्या आयुष्याच्या प्रयोगशाळेत शिरण्याचा हा प्रयत्न.

close