आदर्श गावाची आदर्श ग्रामसभा

February 3, 2011 4:35 PM0 commentsViews: 163

गांधीजींनी मांडलेली ग्रामस्वराजची कल्पना प्रत्यक्षात उतरवणार्‍या एका गावाचा ही कथा. जिथे आदर्श या शब्दाचं पावित्र्य राखलं गेलं. आणि लोकांनी, लोकांसाठी चालवलेलं अनोख असं 'हिवरेबाजार'चं राज्य….महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या हिवरेबाजार या गावाच्या आदर्श ग्रामसभेबद्दलचा प्राजक्ता धुळप यांचा हा खास रिपोर्ताज…

close