ग्रेट भेट : सुलोचना चव्हाण

February 8, 2011 5:23 PM0 commentsViews: 163

सुलोचना चव्हाण यांना अख्या महाराष्ट्रात लावणीसम्राज्ञी म्हणून ओळखलं जातं आणि ज्यांच्या लावण्या घराघरात पोहचलेल्या आहे पण सुलोचना चव्हाण ह्या लावणी पुरत्या मर्यादित नाही त्यांनी विविध प्रकारचं गायन केलं आहे. बेगम अख्तर यांच्यासह अनेक मान्यवरांकडून शाब्बासकी ही मिळालेली आहे सुलोचना चव्हाण यांनी आयुष्याशी खूप प्रतिकूल परिस्थिती संघर्ष केला आहे. त्यांच्या आयुष्याचा पट उलगडण्याचा हा प्रयत्न…

close