ग्रेट भेट : शि.द. फडणीस

February 25, 2011 10:35 AM0 commentsViews: 82

ज्यांची व्यंगचित्रं बघत बघत महाराष्ट्रातील अनेक पिढ्या मोठया झाल्या, त्यांच्या हसर्‍या गॅलरीतल्या चित्रांनी सगळ्यांना वेड लावलं, ज्यांच्या चित्रातील व्यक्तिमत्वं थेट आपल्या घरातच आली असे व्यंगचित्रकार म्हणजेच शिवराम दत्तात्रेय फडणीस

close