जैतापूर प्रकल्पाला विरोध हा केवळ राजकारणातून – मुख्यमंत्री

February 27, 2011 4:14 PM0 commentsViews: 27

27 फेब्रुवारी

जैतापूर प्रकल्प हा देशाच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध हा केवळ राजकारणातून होत आहे असं मत राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. आणि याच संदर्भात मुख्यमंत्र्यांशी खास बातचित केली आमचे नागपूरचे ब्युरो चीफ प्रशांत कोरटकर यांनी…

close