मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सरकार जैतापूर प्रकल्पग्रस्तांशी सूडबुद्धीने वागत आहे का ?

March 1, 2011 6:16 PM0 commentsViews: 5

01 मार्च

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सरकार जैतापूर प्रकल्पग्रस्तांशी सूडबुद्धीने वागत आहे का ? असा आजचा चर्चेचा विषय होता.

उद्योगमंत्री नारायण राणे, काँग्रेसचे आमदार हूसेन दलवाई,प्रकल्पग्रस्त राजा पटवर्धन जनहित सेवा समितीचे अध्यक्ष प्रविण गवाणकर मच्छिमार नेते अमजद बोरकर, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी सहभागी झाले होते.

close