ग्रेट भेट :- सुरेश खोपडे

March 2, 2011 4:34 PM0 commentsViews: 188

सुरेश खोपडे हे धाडसी आणि प्रयोगशील अधिकारी म्हणून ओळखले जातात. भिवंडीमध्ये दंगलीच्या दरम्यान त्यांनी केलेला मौहल्ला समितीचा प्रयोग जगभर मान्यता पावला आहे. पोलीस दलाकडे समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून बघतात. त्यांचं नवं पुस्तक ' मुंबई जळाली भिवंडी का नाही ?' या पुस्तकाने वादळ उठवलं आहे. अशा या कर्तबगार विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांची ही ग्रेट भेट

close