स्वाभिमानी संघटनेचा युती सोबत लढण्याचा निर्णय !

March 8, 2011 2:00 PM0 commentsViews: 16

08 मार्च

काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आघाडीला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपसोबत जाण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. याच विषयी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्याशी बातचीत केली आमचे करस्पॉडन्ट प्रताप नाईक यांनी

close