महाराष्ट्राची ब्लू प्रिंट 2014 च्या निवडणुकांपूर्वी – राज ठाकरे

March 10, 2011 5:39 PM0 commentsViews: 62

10 मार्च

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाच वर्ष झालीत. या पाच वर्षांचा जमाखर्च राज ठाकरेंनी आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत मांडला. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी ही मुलाखत घेतलीय. महाराष्ट्राची ब्लू प्रिंट मी 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी दाखवेन असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

close