ग्रेट भेट : डॉ.शशिकांत अहंकारी

March 8, 2011 5:57 PM0 commentsViews: 23

परिवर्तनाचा वसा घेतलेले एक वेगळे डॉक्टर डॉ.शशिकांत अहंकारी… महाराष्ट्रातील ग्रामीण भागात म्हणजे तुळजापूर उमरगा या तालुक्याच्या शंभर गावांमध्ये डॉ.अहंकारी यांच्या हॅलो फाउंडेशनने एक वेगळं काम उभं केलं आहे. आरोग्य सेवा सामान्य माणसापर्यंत पोहचवण्याचं काम ते करतायत. सामान्य माणसाला आरोग्य सेवेसाठी सक्षम बनवण्याचं कामही ते करतायत. अशा परिवर्तनवादी डॉ. शशिकांत अहंकारी यांच्यासोबत ही ग्रेट भेट

close