नांदेडमध्ये पोलीस व्हॅनला अपघात

December 13, 2008 9:38 AM0 commentsViews: 2

13 डिसेंबर, नांदेडनांदेडमध्ये पोलीस व्हॅनला झालेल्या अपघातात 1 पोलीस ठार तर 10 पोलीस जखमी झाले आहेत. या अपघातात एक पोलिसाचा मृत्यू झाला तर दहा पोलीस जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची पाच जणांची प्रकृतीगंभीर आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे शनिवारी नांदेड दौर्‍यावर आले होते. त्यांच्या सुरक्षिततेसाठी विमानतळावर या पोलिसांना तैनात करण्यात आले होते. विमानतळावरून नांदेडला परत जाताना चेतननगर जवळ पोलीस व्हॅनला अपघात झाला.

close