हिट विकेट – भाग 6

March 22, 2011 12:55 PM0 commentsViews: 7

किक्रेट वर्ल्ड कप 2011 आशिया खंडात होतोय आणि वर्ल्ड कपचे दावेदार कोण यावर चर्चा सुरू झाली आहे. या रंगदार वर्ल्ड कपमध्ये आयबीएन लोकमत घेऊन आलं आहे क्रिकेटची खास मेजवानी 'हिट विकेट'. या कार्यक्रमात कन्सलटिंग स्पोर्ट एडिटर सुनंदन लेले, क्रिकेट कॉमिडीयन विक्रम साठे सहभागी होते.

close