रिपोर्ताज : शेकरूच्या जंगलात

April 1, 2011 6:21 PM0 commentsViews: 81

सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेलं भीमाशंकरचं गर्द जंगल. म्हणूनच या जंगलात झाडांच्या दाटीत शेकरु म्हणजेच जायट स्‌कवीरलची घरटी सापडतात. पण या दिमाखदार अशा जंगलाची शान हरवत चालली आहे. शेकरु आणि जंगलाचं अस्तित्वही धोक्यात येऊ लागलंय ते अतिक्रमण, पवनचक्की आणि प्रदुषणामुळे. भीमाशंकरच्या जंगलावरचा स्पेशल रिपोर्ट शेकरूच्या जंगलात

close