गर्जा महाराष्ट्र – हाफकिन इन्स्टिट्यूट

April 14, 2011 1:46 PM0 commentsViews: 9

150 वर्षापूर्वी इतिहासातील होत ते काळं पर्व…ब्रिटिशांचा जुलमी अत्याचाराला लढा देणारे क्रांतीकारी आणि लोकमान्य टिळकांचं इंग्रजाविरूध्द तीष्ण अग्रलेख छापून येणं आणि दुसरीकडे प्लेग सारख्या महा भयंकर आपत्तीला तोंड देत असलेली सामान्य जनता…या आपत्तीवर मात करण्यासाठी मुंबईच्या परळ भागात उभी राहिली हाफकिन इन्स्टिट्यूट ही संस्था पुढे ठरली हजारो आणि लाखो लोकांसाठी ठरली जीवनदायनी…..

close