‘वर्ल्डकप उंचावण्याचा क्षण स्वप्नवत !’

April 4, 2011 10:26 AM0 commentsViews: 10

04 एप्रिल

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा स्वप्ननायक सचिन तेंडुलकरने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पहिली मुलाखत आयबीएन लोकमतला दिली. तसेच मास्टर ब्लास्टरने आयबीएन लोकमतबरोबर गुढीपाडवा साजरा केला.आयबीएन लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना सचिनने शुभेच्छा तर दिल्याचं पण आयबीएन लोकमतनेही सचिन तेंडुलकरला गुढी देऊन वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल खास शुभेच्छा दिल्या.

close