ग्रेट भेट : भगवान रामपुरे

April 14, 2011 6:38 PM0 commentsViews: 106

मुंबई शेअर मार्केट बाहेरील बिग बुल्सच्या शिल्पामुळे भगवान रामपुरे प्रकाशझोतात आले. या पलीकडे ही त्यांचे किती तरी शिल्प आहे. त्यांनी तयार केलेलं भगवान गौतम बुध्द यांचं शिल्प, मिर्झा गालीब यांचं शिल्प आणि त्यांनी विजय तेंडुलकर यांचं तयार केलेलं शिल्प त्यांचं प्रत्येक शिल्प हे एक विचार मांडतो. आणि हा विचार भगवान रामपुरे पुढे घेऊन जातात..

close