गर्जा महाराष्ट्र – यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठ,नाशिक

April 5, 2011 12:40 PM0 commentsViews: 125

महाराष्ट्राच्या विकासात ज्या संस्थांचा महत्वाचा सहभाग आहे त्या संस्थांचा परिचय आपण या कार्यक्रमाअंतर्गत करून घेत असतो. नाशिकच्या यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठ या शैक्षणिक संस्थेबद्दल सांगणार हा खास कार्यक्रम…गर्जा महाराष्ट्र

close