गर्जा महाराष्ट्र : टाटा मेमोरियल सेंटर

April 21, 2011 5:56 PM0 commentsViews: 14

सुमारे 70 वर्षांपूर्वी या संस्थेचं काम सुरू झालं. या संस्थेचं काम म्हणजे आशियातील सर्वात जुणं आणि एकमेव काम होतं. आणि ते काम म्हणजे एका रोगाविरूध्द लढ्याचं…हा लढा मानवाच्या प्रचंड जिवन इच्छेनं त्याच्या नियतीशी आरंभलेला आणि शेकडो डॉक्टरांच्या असामान्य बुध्दीमत्तेवर काळाच्या पावलांशी टक्कर घेणारा हा लढा..तर एका दुर्दम विश्वासानं कन्सरच्या असाध्य पणाच्या विरोधात सुरू केलेला असा हा लढा…

close