सचिनचा कसोटी सामन्यात सर्वाधिक धावांचा रेकार्ड

March 17, 2012 2:48 PM0 commentsViews: 1

सचिन आपला 38 वा वाढदिवस साजरा करतोय. पण त्याची धावांची भुक अजुनही कायम आहे. क्रिकेटमध्ये त्याने वर्ल्ड रेकॉर्डचा वर्ल्डरेकॉर्ड केला. त्याच्या वाढदिवशी आपण अशाच संस्मरणीय वर्ल्डरेकॉर्डना उजाळा देणार आहेत.

close