ग्रेट भेट : अण्णा हजारे ( भाग-2 )

August 19, 2011 10:01 AM0 commentsViews: 48

सर्व देशाच्या नागरिकांच्या मनात खदखदणार्‍या प्रश्नासाठी वयाच्या 72 व्या वर्षी उपोषण….एकविसाव्याशतकातील 'गांधी' अशी उपमा तमाम देशवाशीयांनी त्यांना दिली. माहितीचा अधिकाराच शस्त्र सर्वसामान्याच्या हाती देऊन भ्रष्टाचारावर प्रहार केला. आणि आता भ्रष्टाचाराच्या नायनाट करण्यासाठी अण्णा हजारे यांनी नवी लढाई सुरू केली..

close