अण्णांनी घेतली दैनिक लोकमतची भेट

April 29, 2011 1:35 PM0 commentsViews: 2

26 एप्रिल

पुण्यात दैनिक लोकमतच्या अतिथी संपादक म्हणून अण्णा हजारे यांची उपस्थिती लाभली आहे. या निमित्त अण्णा हजारे यांनी लोकमतच्या परिवाराची भेट घेतली आणि मोठ्या आपलुकीनं सर्वा सभासदांशी चर्चा केली तसेच लोकमतच्या प्रिंटिंग प्रेसची पाहणी ही केली. अण्णाच्या भेटीमुळे सर्व सभासद भारावून गेले होते.

close