गर्जा महाराष्ट्र :आनंद निकेतन

April 30, 2011 1:06 PM0 commentsViews: 3

उद्योग, शिक्षण, सहकार, कला या क्षेत्रात काम करणा-या संस्थांमुळे एकीकडे या राज्याची जडणघडण होत असताना दुसरीकडे आवश्यक होती ती समाजाचा समतोल टिकवून धरणा-या संस्थांची गरज. अशा संस्था ज्या समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करतील. अशा स्वयंसेवी संस्थांची यादी खरं तर खूप मोठी आहे. पण आपण मुंबईतील अशा एका संस्थेची माहिती करून घेणार आहोत की जिथे एक खूपच आगळावेगळा प्रयोग राबवला गेलाय. आणि हा प्रयोग आहे अनेक समाजसेवी संस्थांना एकत्र आणण्याचा. मुंबईतल्या महालक्ष्मी येथील हे आनंद निकेतन…

close