मनसेचा जैतापूरला ठाम पाठिंबा !

April 29, 2011 6:17 PM0 commentsViews: 20

29 एप्रिल

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला ठाम पाठिंबा दिला आहे. त्यातल्या त्रुटी दूर करुन हा प्रकल्प झाला पाहिजे असं आवाहन राज ठाकरेंनी केले आहे. शिवसेना-नारायण राणेंच्या भांडणात जैतापूर प्रकल्प रेंगाळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

close