ओसामानंतर दाऊद आणि इतर अतिरेक्यांबाबत भारतानं आक्रमक झालं पाहिजे का ?

May 3, 2011 6:13 PM0 commentsViews: 11

03 मे

ओसामानंतर दाऊद आणि इतर अतिरेक्यांबाबत भारतानं आक्रमक झालं पाहिजे का ? असा आजचा चर्चेचा विषय होता.काँग्रेसचे आमदार हूसेन दलवाई, माजी आयपीएसअधिकारी वाय.पी. सिंग,भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर, माजी अतिरिक्त कॅबिनेट सचिव जयदेव रानडे, भाजपचे उपनेते गोपीनाथ मुंडे सहभागी झाले होते.

close