ग्रेट भेट : भीमराव पांचाळे

August 3, 2011 1:22 PM0 commentsViews: 89

गजल हा त्यांचा श्वास आहे..गजल हा त्यांचा ध्यास आहे.. असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. भीमराव पांचाळे यांनी गजलसाठी आपलं आयुष्यवाहून घेतलं आहे. अशा या महान गजलसम्राटाची ही खास ग्रेट भेट….

close