मुंबईच्या जखमेवर मीठ

May 18, 2011 12:41 PM0 commentsViews: 14

मुंबईत 5500 हजार एकर जमीन ही मिठागरांची आहे. पण गेल्या 20-25 वर्षात ही जमीन झपाट्याने कमी होत आहे. ती का कमी होत आहे आणि ही जमीन अशीच कमी होत राहिली तर मुंबईचं काय होणार.. याच विषयावरचा रोहिणी गोसावी यांचा रिपोर्ताज मुंबईच्या जखमेवर मीठ…

close