सिद्धार्थ चालवतोय टॅक्सी !

May 25, 2011 1:03 PM0 commentsViews: 8

25 मे

नेहमी वेगवेगळ्या भूमिका साकारणारा सिद्धार्थ जाधव आता चालवतोय टॅक्सी. मी मराठीच्या 'बोले तो मालामाल' या रिऍलिटी शोमध्ये सिद्धार्थ टॅक्सी ड्रायव्हर बनून सर्वसामान्यांना भेटणार आहे. याचनिमित्तानं आमच्या प्रतिनिधी माधुरी निकुंभ यांनी केलेली ही बातचित..

close