नाच रे मोरा…

May 26, 2011 2:57 PM0 commentsViews: 6

26 मे

ग्रीष्म सरत आलाय..मृगाची चाहुल लागत आहे.. ढगांच्या लडी उलगडत आहे…अशा वेळेस पिसारा फुलवून मयुर राजाला मनसोक्त नाचावसं वाटलं नाही तरच नवलच. असंच एक लोभसवाणं मयुर नृत्य टिपलंय आमचे मनमाडचे रिपोर्टर बब्बू शेख यांनी.

close