सोनवणे जळीत हत्याकांडात यंत्रणा आणि पोलिसांचे साटलोट !

May 27, 2011 11:26 AM0 commentsViews: 3

27 मे

यशवंत सोनवणे जळीत हत्याकांडातील आरोपींना काल जामीन मिळाला. आणि पुन्हा एकदा तपास यंत्रणांचं अपयश समोर आलं. विशेष म्हणजे सीबीआय हा तपास करतेय. पण घटनेला 120 दिवस उलटून गेले. तरी अजूनही चार्जशीट दाखल झालेलं नाही. त्यामुळे यामागे राजकीय नेते, सरकारी यंत्रणा आणि पोलिसांचे साटलोट असल्याचा आरोप आमच्या आजचा सवाल या कार्यक्रमाताल्या गेस्ट पॅनलनं केला.आमच्या आजचा सवाल या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

close