सोनिया गांधींनी मंत्रीपद दिलं तरी काँग्रेससोबत जाणार नाही – आठवले

May 26, 2011 6:26 PM0 commentsViews: 13

26 मे

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी मंत्रीपद दिलं तरी आता शिवसेना – भाजपची साथ सोडून काँग्रेससोबत जाणार नाही असं आरपीआयचे नेते रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येण्यामागे शरद पवारच आहेत या आरोपावरही त्यांनी उत्तर दिलं. आमचे प्रिन्सिपल करस्पाँडंट आशिष जाधव यांनी घेतलेली ही खास मुलाखत..

close