खतरों के खिलाडी अक्षयचा स्टंट

June 2, 2011 4:49 PM0 commentsViews: 32

02 जून

खतरों के खिलाडीचा चौथा सिझन आता कलर्सवर सुरू होत आहे. खिलाडी अक्षयकुमार पुन्हा एकदा 13 हसिनांबरोबर त्याच्या खिलाडू वृत्तीमध्ये आपल्याला दिसणार आहे. या शोचं शूटिंग साऊथ आफ्रिकेत झालं आहे. त्यामुळे सगळे जण आता पुन्हा एकदा हे थरारक स्टंट्स पाहायला उत्सुक आहेत. शोचं शूटिंग जरी संपलं असलं तरी खिलाडी अक्की सध्या मुंबईत काही हसिनांसह स्टंट्स करताना दिसतोय..

close