बांबूच्या बनात

June 4, 2011 5:13 PM0 commentsViews: 53

हिरव सोनं म्हणून ज्या गवताला ओळखलं जातं ते सोन्याचं गवत आहे म्हणजे बांबू.. बांबूच्या सर्वाधिक उत्पादनात जगात चीनचा पहिला क्रमांक लागतो. आणि त्यापाठोपाठ भारताचा दुसरा क्रमांक लागतो. आणि आपल्या देशात महाराष्ट्र चौथा क्रमांक आहे. शेती प्रधान असलेल्या देशात बांबूचं उत्पादन आणि त्यावर आधारीत उभी राहणारी इंडस्ट्री खर तर एका कृषी क्रांती इतकी महत्त्वाची…नेमकी ही इंडस्ट्री कशी आहे याचा मागोवा घेणारा हा अलका धुपकर यांचा रिपोर्ताज बांबूच्या बनात..

close