हिरव कोकण धगधगतंय

June 7, 2011 1:47 PM0 commentsViews: 101

हिरवं कोकण आपलं कोकण असं आपण नेहमीच म्हणतो. पण हे कोकण खरंच हिरवं राहणार आहे का ? आपलं राहणार आहे का अशी धास्ती इथल्या गावकर्‍यांना वाटतेय. याला कारण आहे इथे येणारे वीजप्रकल्प. या आणि येऊ घातलेल्या अशा काही प्रकल्पांमुळे कोकण सध्या आंदोलनांनी धगधगतं आहे. काय आहे या आंदोलनाची धग..यावर आधारीत हा आरती कुलकर्णी यांचा रिपोर्ताज…हिरव कोकण धगधगतंय..

close