ग्रेट भेट : सिंधूताई सपकाळ

June 7, 2011 5:01 PM0 commentsViews: 679

सिंधूताई सपकाळ अनाथांच्या माई म्हणून अख्या महाराष्ट्रात ओळखल्या जातात. महत्त्वाचे म्हणजे त्यांचं आयुष्य हे एका संघर्षाची कहाणी आहे. शेकडो मुलांना मायेची ऊब दिली. आपलं सारं आयुष्य या मुलांच्या संगोपणासाठी वाहुन दिलं. पण स्वत:चं आयुष्य ठसठसत्या जखमे सारख जगलं. अशी ही माई शेकडो मुलांची आई झाली, बाप झाली….

close