नाना पाटेकर यांची कविता ‘नाना बारिश’

June 19, 2011 12:47 PM0 commentsViews: 193

19 जून

डॉ. राजीव देशमुख यांच्या कॅनव्हास चित्रांच्या प्रदर्शनाचे नाना पाटेकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. पुण्यात बालगंधर्व कलादालनात काल हा कार्यक्रम रंगला. प्रत्येक जण जगतो पण कलेच्या माणसाने जाणिवा जपणं महत्त्वाचे आहे असं मत नाना पाटेकर यांनी मांडलं. एकेकाळी जे. जे .स्कूल ऑफ आर्टस्‌मधून शिक्षण घेतलेल्या नानाने यावेळी आपल्या चित्रकेलेच्या आठवणींनाही उजाळा दिला. यावेळी 'नाना बारीश' ही स्वत: ची कविता नानाने सादर केली.

close