विटावा येथे वाहतुकीच्या समस्याने नागरिक हैराण

June 20, 2011 5:26 PM0 commentsViews: 13

20 जून

पावसाळा सुरू झाल्यानंतर रस्त्यांमध्ये पडणार्‍या खड्‌ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम होतं.मुंबई येथील विटावा इथे होणार्‍या ट्रॅफिक जॅममुळे नागरिकांना दीड ते दोन तास अडकून राहावे लागते. विटावा इथे ट्रॅफिकचा कश्या प्रकारे बोजवारा उडाला आहे. याबद्दल आमचे सिटीझन जर्नलिस्ट सत्यजीत शहा यांनी दिलेली ही माहिती…

close