ग्रेट भेट : डॉ.हिम्मतराव बावस्कर

June 20, 2011 5:46 PM0 commentsViews: 437

डॉ.हिम्मतराव बावस्कर यांनी विंचू दंशावर जे संशोधन केलं आहे. ते अख्या जगामध्ये मान्यताप्राप्त झालं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागतीक मान्य ते पेक्षा शेकडो लोकांचे प्राण त्यांनी वाचवले आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे काम ग्रामीण भागात राहुन केलेले आहे. त्यांच्या या कार्याविषयी आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी घेतलेली ही खास मुलाखत..ग्रेट भेट…

close