विठूरायाचे अनमोल अलंकार

June 22, 2011 7:48 AM0 commentsViews: 11

21 जून

पंढरीचा सावळा विठ्ठल हा गोरगरिब शेतकरी आणि कष्टकर्‍यांचा हरी म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचीत आहे. त्याचबरोबर त्याला अनेकांनी अमूल्य अलंकारांनीही सजवलंय. पंढरीनाथाच्या शेकडो अलंकारांपैकी दोनशेच्या जवळपास दागिने दैनंदिन वापरात आहेत. त्यामध्ये शिवकालापासून ते अगदी पेशवाईपर्यंतच्या दागिन्यांचा समावेश आहे. माऊलींच्या खास या दागिन्यांच्या भेटीचा अमृतयोग घडवून आणला आहे. देवाच्या टोपांबद्दल माहिती घेतली आहे आमचे पंढरपूरचे रिपोर्टर सुनील उंबरे यांनी….

close