नानांच्या अंदाजात खानोलकरांची कविता

July 3, 2011 3:59 PM0 commentsViews: 50

03 जुलैगिर्यारोहणामुळे माणसाची मानसिकता कळते तो कसा आहे हे कळतं. शहरातील किळसवाण्या जगण्याहून वेगळ सुंदर असं आयुष्य आपल्याला या गिर्यारोहणामुळे समजू शकतं असं मत प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यानी व्यक्त केलं. डॉ.राम तपस्वी यांनी लिहलेल्या सागरमाथा या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते पुण्यात बोलत होते. संकुचित जगण्यातून बाहेर पडायला गिरीभ्रमण हा उत्तम उपाय असल्याचे नानाने यावेळी सांगितले. यावेळी नाना पाटेकर याने खास आपल्या शैलीत खानोलकरांची एक कविताही म्हणून दाखवली.

close