शिवशक्ती-भीमशक्तीवर ‘क्ष’ किरण

July 4, 2011 3:49 PM0 commentsViews: 5

महाराष्ट्रात महत्वाची राजकीय घडामोड घडतेय. शिवशक्ती-भीमशक्तीची युती मार्गी लागत आहे. या युतीची अधिकृत घोषणा झाली जरी नसली तरी ही युती पक्की झाली आहे असं समजणे काही चुकीचे ठरणार नाही. या युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय जोडला जात आहे. पण याचे परिणाम आणि दिशा काय असु शकते यासाठी हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आरपीआयचे नेते अविनाश महातेकर, बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्षा सुलेखा कुंभारे, राजकीय विश्लेषक सुनील कदम, भटके-विमुक्तांचे नेते लक्ष्मण माने, राजकीय- सामाजिक विश्लेषक सदानंद मोरे आणि शिवसेनेचे नेते दिवाकर रावते आणि तरुण मतदार सहभागी झाले होते.

close