लोकपालच्या कक्षेत पंतप्रधांनांच्या मुद्यावरून जनतेची दिशाभूल – किरण बेदी

July 4, 2011 6:07 PM0 commentsViews: 3

03 जुलै

पंतप्रधांनांना लोकपालच्या कक्षेत आणण्याच्या मुद्यावर जनतेची दिशाभूल केली जात आहे अशी टीका किरण बेदी यांनी केली. आजही पंतप्रधान आणि न्यायाधीश भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कक्षेत येतात. तेव्हा त्यांना लोकपालाच्या कक्षेत का घेऊ नये असा सवालही त्यांनी केला. आयबीएन-लोकमतला दिलेल्या एका खास मुलाखतीत त्यांनी आपली मतं व्यक्त केली

close